Top News

औरंगाबामध्ये नशेखोर चोरट्याने फोडल्या 17 आलिशान कार

 

औरंगाबाद : एका नशेखोर चोरट्याने वेदांतनगरात गुरुवारी मध्यरात्री घरासमोर लावण्यात आलेल्या एक,दोन नव्हे तर तब्बल 17 कर दगडाने फोडल्या. मात्र सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याला पोलिसांनी केवळ काही तासांतच अटक केली. पोलिसांनी घेतलेल्या शोधात चोरटा सापडला असून, त्याच्या घरातून दोन लॅपटॉप जप्त केल्याची माहिती वेदांतनागरचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

(17 luxurious cars smashed by theif in Aurangabad)

Post a Comment

Previous Post Next Post