Top News

नेवासा पोलीस ठाण्यातील 6 कर्मचार्यांच्या बदल्या

 


नेवासा : नेवासा पोलीस स्टेशनचे (Newasa Police Station) पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार प्रभारी अधिकारी बाजीराव पोवार (Police Inspector Bajirao Powar) यांनी स्विकारल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर (Assistant Inspector of Police Vijay Thakur) तसेच कार्यकाल संपल्याने प्रदीप शेवाळे यांची बदली (Transfer) झाली. त्यानंतर काल नेवासा पोलीस स्टेशन मधील  (Police Station) 6 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी काढले आहे.

याबाबत पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी तात्पुरत्या स्वरुपात या नेमणुका केल्या असल्याचे आदेशात म्हटले आहे. बदली (Transfer) करण्यात आलेल्यांमध्ये एक हवालदार, तिघे पोलीस नाईक व दोघा पोलीस शिपायांचा समावेश आहे.

बदली झालेल्या कर्मचारी यांची नावे ठिकाण पुढील प्रमाणे आहेत

१)विठ्ठल उत्तम गायकवाड- अकोले पो.स्टे.
२)सुहास दादू गायकवाड-कोपरगाव पो.स्टे.
३)जयवंत रखमनाथ तोडमल-कर्जत पो.स्टे.
४)वसीम मुस्तफा इनामदार-पारनेर पो.स्टे.
५)श्याम बाबासाहेब गुंजाळ-जामखेड पो.स्टे.
६)अंकुश दत्ता पोटे-घारगाव पो.स्टे.

अशी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

----------------------------------------

हे देखील वाचा : 

----------------------------------------
(web title: Transfers of 6 employees of Nevasa Police Station) |Ahmednagar News | Newasa news | Nevasa news | Newasa police station transfers | Breaking News

Post a Comment

Previous Post Next Post