Top News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखा उद्घाटन सोहळा

 


रिपब्लिकन पार्टी ऑफ  इंडिया आठवले गट शाखा उद्घाटन  सोहळा  नगर तालुक्यातील पारगाव मौला या ठिकाणी  या  शाखेचे उद्घाटन करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा मा अमितभाऊ  काळे  युवक जिल्हा अध्यक्ष  तसेच मा . कीरण भाऊ  दाभाडे  शहर तालुकाध्यक्ष तसेच मा अविनाश भोसले तालुकाध्यक्ष  तसेच सौ. आरतीताई बडेकर महिला जिल्हा अध्यक्षा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच गावातील  धार्मिक  सामाजिक  शैक्षणिक  क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते  या मध्ये ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते  मा. पांडुरंग  पांडुळे   तसेच  ग्रामपंचायत सदस्य मा. अमृत  खेडकर  व बोडखे  तसेच जेष्ठ साहित्यिक  मा. बाळासाहेब  नेटके  व महिला  तालुका अध्यक्षा सौ. कविताताई नेटके यांना नियुक्ती पत्र  देण्यात  आले  या वेळी प्रमुख पाहुण्यांची  भाषणे झाली  अतिशय आनंदात हा ऊदघाटन  सोहळा पार पडला

Post a Comment

Previous Post Next Post