Top News

अहमदनगर मध्ये जोरदार पाऊस


अहमदनगर शहरात अतिवृष्टी  नगर  शहरात  अत्यंत  जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला  शहरातील  रस्त्यांवर सगळीकडे परत एकदा  पाणी  पाहवयास  मिळाले  जोरदार पावसामुळे  वाहनांची गर्दी सर्वत्र झाली होती  तर मोठ्या प्रमाणात बरीचशी  वाहने  पाण्यात  बुडाली  होती  जवळपास एक  तास  पाऊस  पडत होता.

परत एकदा  सीना नदी  तुडुंब  भरून  वाहत  होती  महत्वाची गोष्ट म्हणजे  भरपूर स्वरूपाचा  झालेला पाऊस शेतकर्‍यांसाठी  चिंतेचा विषय  झाला आहे  कारण  शेतातील  पिकांचे  नुकसान  मोठ्या  प्रमाणात झाले आहे.

सगळ्या परीसरात पाणीच पाणी  झाल्यामुळे  नागरिक त्रासाने हैराण झाले आहेत   सीना नदीला   आलेला  पुर  पाहण्यासाठी  नागरिकांनी  मोठय़ा प्रमाणावर  गर्दी केली होती सरपंच उपसरपंच तसेच अनेक तरुण यामध्ये सहभागी झाले होते नागरिकांना   संरक्षणाची  सुचना  दिल्या  गेल्या

Post a Comment

Previous Post Next Post