Top News

अफगाणिस्तानचे मंत्री जर्मनी मध्ये करीत आहेत पिझ्झा डीलेवरी चे काम ?

 


एक्स्प्रेस मराठी : कोणतेही काम छोटे नसते याचे तुम्हाला आज या बातमी मध्ये उदाहरण पहायला मिळेल. तालिबान्यांनी अफगाणिस्तान वर  कब्जा मिळवला आणि अफगाणिस्तान संपूर्ण चित्रच पालटलं अफगाणिस्तानातील एका मंत्र्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा हे मंत्री आहेत सय्यद अहमद शहा सहादत. (Sayyad Ahmed Shaha Sahadat)

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गणी (Ashraf Gani) यांच्या सरकारमध्ये सहादत यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री पदाची जबाबदारी होती पण अफगाणिस्तानातील तालिबानचा वाढते वर्चस्व पाहता डिसेंबर 2020 मध्ये साधा त्यांनी देश सोडला आणि जर्मनीमध्ये लेबझिंग येथे दोन वेळा पोटापाण्यासाठी ते फूड डिलिव्हरी चे काम करतात. या वेळी ग्राहकांना पिझ्झा देण्यासाठी जात असताना एका स्थानिक पत्रकारांनी त्यांचे फोटो काढले आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्काय न्यूज अरेबिया  वृत्तवाहिनीशी बोलताना सहदात यांनी व्हायरल झालेले फोटो आपलेच असल्याचे मान्य केले.

(Afghan ministers are working on pizza delivery in Germany!) 

Post a Comment

Previous Post Next Post