Top News

मंगलकार्यालयातून एक लाखाची सोन्याची चैन चोरली ; राहुरी येथील घटना



राहुरी : राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयातून काही अज्ञात चोरट्यांनी 1 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केली.28 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी संजय रामनाथ आघाव यांनी फिर्याद दिली व पोलिसांनी काही अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपस पोलीस नाईक दिवटे हे करीत आहे.

(web title : One lakh gold chain stolen from mangalkaryalay; Incident at Rahuri) | Ahmednagar news | Rahuri News 

Post a Comment

Previous Post Next Post