Top News

पाणीपुरी मुळे वाद ; पत्नीने केली आत्महत्या

 


पुणे : पाणीपुरी (Panipuri) मुळे पत्नीने चक्क आत्महत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. प्रतीक्षा सरोदे (Pratiksha sarode) आणि गहिनीनाथ सरोदे (Gahininath sarode) या जोडप्याचं पाणीपुरी वरून तुफान भांडण झालं होत.  या बाबत सविस्तर बातमी अशी की पुण्यात राहणार्‍या प्रतीक्षा सरोदे आणि गहिनीनाथ सरोदे या जोडप्याचं पाणीपुरी वरून तुफान भांडण झालं. 

गहिनींनाथ याने ऑफीस मधून येताना पाणीपुरीचं पार्सल आणल, मला न विचारता पाणीपुरीत का आणली असा सवाल प्रतिक्षा न केला आणि पाणीपुरी खायला नकार दिला पाणीपुरी वरून दोघांमध्ये टोकाचे वाद झाले. दुसऱ्या दिवशी गहिनीनाथ न ऑफिसला जाताना डबा घेऊन जायला नकार दिला याचा राग मनात ठेवून प्रतिक्षाने विषारी औषध प्राशन केलं आणि आयुष्य संपवलं याप्रकरणी गहिनीनाथ ला अटक करण्यात आली आहे.

(web title: Disputes over Panipuri; Wife commits suicide) | Breaking news | Pani puri suicide news 

Post a Comment

Previous Post Next Post