Top News

वळण येथे तणावपूर्ण शांतता

 


राहुरी | प्रतिनिधी नंदकुमार मकासरे : महाराष्ट्रात नारायण राणेंच्या व्यक्तव्यावरून सेना भाजपचा वाद चिघलेला असताना वळण येथे युवासेनेचे बॅनर फाडल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. याप्रसंगी युवासेनेचे तालुका उपप्रमुख धनंजयभाऊ आढाव म्हणाले की, या पुढील काळात युवसेनेविरोधात असा काही प्रकार घडल्यास त्यास शिवसेना स्टाईल ने उत्तर द्देण्यात येईल.  

Post a Comment

Previous Post Next Post