Top News

बस स्थानकात तिकीट मशीनचा स्फोट

टिम एक्स्प्रेस मराठी | गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात बसस्थानकात तिकीट मशीनचा स्पॉट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात वाहक महिला गंभीर जखमी झाली आहे. वाहक महिलेच्या हातात असलेल्या ETI मशीनचा स्पॉट झाला आहे. मशीन आऊटडेटेड होऊनही बदलून दिले नसल्याने ही घटना घडल्याचं समोर आलाय. तसाच हा आरोपही करणात आला आहे. सुदैवाने बसमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली, मात्र याप्रकरणी पीडित वाहक महिलेन गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यात कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे .ह्या घटनेत महिलेचा हात भाजला असल्याने महिला गंभीर जखमी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post